- 11 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी संपर्क
- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
पंढरपूर : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद मार्फत जून २0१७ मध्ये घेण्यात आलेल्या अध्यापन शिक्षण पदविका परीक्षेत अश्विनी गणेश जमदाडे हिने ७१.४0 टक्के गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले.तिने मिळवलेल्या यशाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष दीपक पवार, प्राचार्य हणमंत वाघमारे, प्रा.मारुती नकाते, प्रा.संतोष गंगथडे, प्रा.गणेश जमदाडे, प्रा.शिखरे यांनी तिचे अभिनंदन केले.
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे


