- 11 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी संपर्क
- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
पंढरपूर Live 8 september 2017
सोलापूर दि.07:- केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री , डॉ. सुभाष भामरे सोलापूर जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांच्या सोलापूर जिल्हा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे-
शनिवार दि.09 सप्टेंबर 2017 रोजी सकाळी 09.40 वा. पुणे येथून हेलिकॉप्टरने सोलापूर विमानतळ येथे आगमन. 09.45 वा. महाराष्ट्र राज्य विकृतीशास्त्र विभागाची राज्यस्तरीय परिषदेस उपस्थिती. दुपारी 03.30 वा. सोलापूर विमानतळ येथून हेलिकॉप्टरने पुणेकडे प्रयाण.
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे

