👁 9 Views

सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचा सोलापूर जिल्हा दौरा कार्यक्रम

  • 11 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  संपर्क  
  • मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
पंढरपूर Live 8 september  2017 
सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचा
सोलापूर जिल्हा दौरा कार्यक्रम
                  सोलापूर दि. 9 :- सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख सोलापूर जिल्हा दौ-यावर येत असून त्यांच्या दौ-याचा तपशील पुढीलप्रमाणे –         
                    शनिवार दिनांक 09 सप्टेंबर 2017 रोजी सकाळी 08.30 वा. सोलापूर निवासस्थान येथून शासकीय वाहनाने सह्याद्रीनगरकडे प्रयाण.सकाळी 08.45 वा. आकाशवाणी रेकॉर्डींग (स्थळ- सह्याद्री हौसिंग सोसायटी, विकासनगर, सोलापूर). सकाळी 09.00 ते 10.30 वा. मुलाखत – वृत्तवेध चॅनल (स्थळ- सह्याद्री हौसिंग सोसायटी, विकासनगर, सोलापूर). सकाळी 11.00 ते 01.00 वा. बँक पतसंस्था मल्टीस्टेट ठेवीदार स्नेहमेळावा (स्थळ- हेरीटेज लॉन, गांधीनगर, सोलापूर). दुपारी 02.00 ते 05.00 वा. जनता दरबार (स्थळ- सह्याद्री हौसिंग सोसायटी, विकासनगर, सोलापूर). सायं 05.00 ते 06.00 वा. दक्षिण सोलापूर ग्रामपंचायत निवडणूक आढावा बैठक (स्थळ- सह्याद्री हौसिंग सोसायटी, विकासनगर, सोलापूर). सायं 06.00 वा. शासकीय वाहनाने सोलापूर निवासस्थानाकडे प्रयाण व राखीव. 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *