👁 9 Views

रद्दी विक्रीबाबत संपर्काचे आवाहन

  • 11 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  संपर्क  
  • मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
पंढरपूर Live 8 september  2017 
पंढरपूर दि. 8 :- सोलापूर जिल्हा माहिती कार्यालय, अधिनस्त उप-माहिती कार्यालय, पंढरपूर  या कार्यालयातील वर्तमानपत्राची रद्दी विक्री करायची आहेइच्छुकांना सदरची रद्दी  कार्यालयीन वेळेत पाहता येईलयासाठी इच्छुकांनी आपली दरपत्रके उप-माहिती कार्यालय,  तालुका पोलीस  स्टेशनच्या पाठीमागे, पंढरपूर, ता.पंढरपूर, जिल्हा सोलापूर ( दुरध्वनी-02186-223406) यापत्यावर पाठवावीतदरपत्रके स्विकारण्याची अंतिम तारीख 16  सप्टेंबर 2017अशी आहे.

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *