Pandharpur Live :
जून-2020 पासून ‘एक देश, एक रेशनकार्ड’ हे धोरण अवलंबिले जाणार आहे. यामुळे आंतरराज्य पातळीवर रेशनकार्डाची पोर्टेबिलिटी सुरू होईल. मात्र, यासाठी नवे रेशनकार्ड घेण्याची गरज नसल्याचे अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने म्हटले आहे.
सध्या राज्यांतर्गत आणि आंतरराज्य रेशनकार्ड पोर्टेबिलिटीचे काम प्रायोगिक पातळीवर काही राज्यांमध्ये सुरू आहे. 1 जूनपासून राष्ट्रीय पातळीवर हे काम सुरू होणार आहे. ही योजना सुरू झाल्यानंतर रेशनकार्ड धारकाला राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायद्यांतर्गत धान्य कुठल्याही राज्यांमध्ये मिळू शकणार आहे.
रेशन मिळण्याबाबत अडचणी होणार दूर
या योजनेंतर्गत आधार कार्डची बायोमेट्रीक माहिती रेशनकार्डशी पडताळून पाहिली जाते. त्या आधारावर देशातील कोणत्याही भागांमध्ये रेशनकार्ड संबंधित व्यक्तीचे आहे का याची माहिती मिळू शकते. ही योजना यशस्वी झाल्यानंतर स्थलांतरित होणाऱ्या नागरिकांना रेशन मिळण्याबाबत अडचणी दूर होतील.

_________________________________________________
(ADV.) मुळव्याधीचा समुळ नाश...फक्त एका महिन्यात
नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे.
*वैशिष्ट्ये*
♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही ♦ पहिल्या दिवसापासूनच फरक
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी ♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट
15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये एकवेळेस अवश्य वापरा आणि करा…
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 9145449999/9145339999
*संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट- *यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999

(ADV.) येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क साधा.
8149624977, 7083980165