Pandharpur Live :
‘ सूर्याला ग्रहण लागलं आहे, त्याचप्रमाणे देशालाही ग्रहण लागल आहे. हे ग्रहण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) आणि भारतीय जनता पक्षाचं आहे. देशाच्या आर्थिक स्थितीवरून लक्ष विचलित करण्यासाठी मोदी सरकारनं सीएए व एनआरसी हे मुद्दे उकरून काढले आहेत. त्यांचा फटका केवळ मुस्लिमांना नव्हे तर देशातील हिंदूंनाही बसणार असल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले.
वंचित आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या समर्थकांसह मुंबईत नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नागरी नोंदणीविरोधात धरणे आंदोलन केले. दरम्यान, मध्य मुंबईतील दादरी टीटी सर्कलमध्ये जमलेल्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
प्रकाश आंबेडकर यांनी असा दावा केला की मुस्लिमांव्यतिरिक्त सीएए आणि एनआरसीमुळे देशातील किमान 40 टक्के लोकांवर परिणाम करतील आणि त्याचे दुष्परिणाम अजूनही योग्यप्रकारे समजलेले नाहीत. सीएए आणि एनआरसीमुळे सर्वाधिक प्रभावित आदिवासी, वंचित जाती आणि भटके जमाती असतील. हे भांडण हिंदू-मुस्लिमांचे नसून हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नागरिकत्व आणि घटनात्मक नागरिकत्व यांचा लढा आहे.
_________________________________________________
(ADV.) मुळव्याधीचा समुळ नाश...फक्त एका महिन्यात
नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे.
*वैशिष्ट्ये*
♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही ♦ पहिल्या दिवसापासूनच फरक
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी ♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट
15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये एकवेळेस अवश्य वापरा आणि करा…
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 9145449999/9145339999
*संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट- *यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999

(ADV.) येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क साधा.
8149624977, 7083980165