👁 7 Views

पोलिसांनी माझा गळा दाबला! – काँग्रेस च्या महासचिव प्रियांका गांधी यांचा गंभीर आरोप

Pandharpur Live : 
काँग्रेस पक्षाच्या महासचिव प्रियांका गांधी या दोन दिवसीय लखनऊ दौऱ्यावर आहेत. सकाळी प्रियांका गांधी काँग्रेस स्थापना दिवसाच्या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. यावेळी भाषण करत असताना प्रियांका गांधी यांनी सीएए कायद्यावरुन मोदी सरकारवर जोरदार टीका केली.

प्रियांका गांधी या माजी सनदी अधिकारी एस आर दारापुरी यांच्या नातेवाईकांची भेट घेण्यासाठी निघाल्या. यावेळी पोलिसांनी आपल्याला अडवून गैरवर्तन केल्याचा आरोप प्रियांका गांधी यांनी केला आहे.
मी गाडीतून आपल्या चार-पाच सहकाऱ्यांसह माजी सनदी अधिकारी दारापुरी यांच्या नातेवाईकांची भेट घेण्यासाठी निघाले होती. याच दरम्यान रस्त्यात पोलिसांनी आम्हाला अडवलं आणि तुम्ही जावू शकत नाहीत असं सांगितलं.

यानंतर मी पायी चालत निघाले तेव्हा मला पोलिसांनी घेरलं, धक्का दिला आणि माझा गळा दाबला, असं प्रियांका गांधींनी सांगितलं आहे.
दरम्यान, प्रियांका गांधी यांनी काँग्रेस स्थापना दिवसाच्या कार्यक्रमात भाषण करताना देशभरात लागू करण्यात आलेल्या सीएए कायद्यावरुन मोदी सरकारवर जोरदार टीका केली होती.
दारापुरीच्या कुटुंबीयांना भेटल्यानंतर त्या हिंसाचारामध्ये अटक केलेल्या सदफ जफरच्या घरी गेल्या होत्या. या दरम्यान, लखनऊ पोलिसांनी प्रियांका यांच्यासोबत धक्काबुक्की केली आणि थेट त्यांचा गळा पकडला असा आरोप त्यांनी केला आहे.
: Congress’ Priyanka Gandhi Vadra says,”UP police stopped me while I was going to meet family of Darapuri ji. A policewoman strangulated&manhandled me. They surrounded me while I was going on a party worker’s two-wheeler,after which I walked to reach there.”

2,023 people are talking about this

_________________________________________________
(ADV.) मुळव्याधीचा समुळ नाश...फक्त एका महिन्यात
 नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे. 
*वैशिष्ट्ये* 
♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही ♦ पहिल्या दिवसापासूनच फरक
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी  ♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट
15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये एकवेळेस अवश्य वापरा आणि करा…
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा  9145449999/9145339999
                   *संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट-  *यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999
_________________________________________________

_________________________________________________

_________________________________________________

_________________________________________________

(ADV.) येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क साधा.
8149624977, 7083980165

_________________________________________________
_________________________________________________

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *