👁 7 Views

बापरे! … एवढी मोठी रक्कम सापडली रेल्वे प्रवाशाकडे ऐकून व्हाल थक्क

 कल्याण : आपण प्रवास करत असताना साधारण किती पैसे जवळ ठेवतो १००० किंवा जास्तीत जास्त ५००० पण टिटवाळा रेल्वे स्थानकात एक्स्प्रेसमधून उतरलेल्या एका प्रवाशाकडे एक दोन नाही तर चक्क कोटी  रुपयांची रोख रक्कम सापडली एवढं मोठं घबाड सापडल्यानं पोलिसांना सुद्धा पैसे मोजताना नाकेनऊ आले. 

टिटवाळा रेल्वे स्थानकात संशयस्पद प्रवाशाची आर.पी एफ पोलिसांनी चौकशी केली असता त्याच्याकडील बँगमध्ये  बेहिशेबी ५६ लाख रूपये आणि सव्वा कोटी रूपये किंमतीचे सोने आढळल्याने याप्रकरणी आरपीएफ पोलिसांनी  त्याला ताब्यात घेतलं आहे. तसेच याप्रकरणी पोलीस पुढील चौकशी करत आहेत.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *