👁 6 Views

कॉलेजच्या आवारातच मुलींची जोरदार फाईट , वातावरण टाईट

 

क्षुल्लक कारणावरून लोकांमध्ये वाद-विवाद होत असल्याचं आपण सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओच्या माध्यमातून नेहमी पाहतो.


हल्ली तर तरुण मुलींमध्ये जोरदार भांडण होत असल्याचे व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहेत. नाशिकमधला असाच एक व्हिडिओ समोर आला आहे 


कधी प्रियकरावरून, कधी ट्रेन मध्ये तर कधी आपआपसातील जलसी वृत्तीमुळं तरुणींमध्ये कडाक्याचं भांडण होत असतं.


 छोट्या-छोट्या गोष्टींवरून झालेली भांडणं विकोपाला गेल्याचेही अनेक उदाहरणं देता येतील.


 नाशिकमध्ये दोन तरुणींमध्ये भर रस्त्यातच भांडण झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे 

नाशिकच्या गंगापूररोडवरील एका महाविद्यालयात विद्यार्थिनींमध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाली आहे.


 दोघी एकमेकींच्या झिंज्या उपटत आहे. हाणामारीमध्ये मुली एकमेकींचे केस ओढताना दिसत आहेत. सध्या हा व्हिडिओ तूफान व्हायरल होतोय.





Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *