👁 66 Views

कर्मयोगी विद्यानिकेतन प्रशालेचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश; १४ विद्यार्थ्यांची निवड!

कर्मयोगी विद्यानिकेतन प्रशालेचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश; १४ विद्यार्थ्यांची निवड!

​पंढरपूर:
येथील नामांकित ‘कर्मयोगी विद्यानिकेतन’ प्रशालेतील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी करत यशाची उज्ज्वल परंपरा कायम राखली आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या यादीनुसार प्रशालेतील इयत्ता चौथी आणि सातवीचे मिळून एकूण १४ विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत.
​पात्र विद्यार्थ्यांची नावे पुढीलप्रमाणे:
​इयत्ता चौथी:
​सार्थक समाधान गायकवाड,
​स्वरा अमरनाथ गुरव,
​विराट चंद्रकांत सुसलादे,
​अक्षरा विक्रम गायकवाड,
​अथर्व श्रीकृष्ण नरवडे,
​जागृती पोपट खाडे,
​श्रेयस संतोष पवार,
​श्रीराम दीपक रोटे,
​श्रावणी विकास बागल,
​मल्हार श्रीपाद एकलारकर,
​वैष्णवी दत्तात्रय गायकवाड.
​इयत्ता सातवी:
​सुफीया हुसेन मुलाणी,
​राजवर्धन प्रवीण माने,
​आयान ताहीर मुलाणी.
​विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल शाळा व्यवस्थापन, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या पालकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून, त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस उज्ज्वल शुभेच्छा दिल्या आहेत.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *