👁 11 Views

वृद्धाचे लक्ष विचलित करून 50 हजार पळवले

  • 11 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  संपर्क  
  • मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
पंढरपूर Live 21 september  2017 

सोलापूर –नवी पेठेतील बँक अाॅफ महाराष्ट्र शाखेत पैसे काढण्यासाठी गेल्यानंतर पिशवीत ठेवलेले ५० हजार रुपये चोरांनी हातोहात पळवले. बाबूराव साठे (रा. मंजूनाथनगर, लिमयेवाडी, सोलापूर) यांनी फौजदार चावडी पोलिसांत तक्रार दिली अाहे. ही घटना मंगळवारी दुपारी साडेबारा दरम्यान घडली.
साठे हे घरगुती कामासाठी साठ हजार रुपये बँकेतून काढण्यासाठी गेले होते. पैसे काढल्यानंतर पिशवीत ठेवल्यानंतर काही कामासाठी ते काऊंटरवर चौकशी करताना त्याच दरम्यान, चोरांनी पिशवीतून पैसे काढले. ५० हजार रुपयांचा बंडल चोराचा हाती लागला. दहा हजार रुपये पिशवीतच राहिले, अशी माहिती पोलिस निरीक्षक संजय जगताप यांनी दिली. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली अाहे. पण पैसे काढतानाचे फुटेज नेमके अस्पष्ट अाले अाहे. तरीही अामचा तपास सुरू असल्याचे ते म्हणाले.

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *