👁 9 Views

पंढरपूरमध्ये आज दुपारी एका घरातून 15 तोळे सोन्याची चोरी..!

  • 12 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  संपर्क  
  • मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
पंढरपूर Live 10 october  2017 


पंढरपूर मध्ये आज भर दुपारी बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरातील तिजोरीतले 15 तोळे सोने लंपास केल्याची घटना घडल्याची प्राथमीक माहिती मिळतेय.



श्रीविठ्ठल रुक्मिणी गृहनिर्माण सोसायटी, पंढरपूर येथील प्रीतम पुरुषोत्तम कुलकर्णी यांच्या घरी कोणी नसल्याचे पाहून घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. घरातील कपाट फोडून त्यातील 15 तोळे सोने व रोख रक्कम चोरुन चोरटयांनी पोबारा केला. अशी प्राथमीक माहिती समजली असून याबाबत पंढरपूर पोलिस ठाण्याकडून अधिकृत माहिती ही बातमी प्रसिध्द करेपर्यंत मिळू शकली नाही.

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *