- 12 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी संपर्क
- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
महाराष्ट्र राज्य नगरपरिषद कर्मचारी समन्वय समिती यांचे वतीने व आंळदी नगरपरिषद कर्मचारी संघटना यांचा सहकार्य ने आंळदी येथे पश्चिम महाराष्ट्रातील सर्व नगरपरिषद कर्मचारी यांचा कॉ. डॉ. डी. एल. कराड अध्यक्षते खाली मेळावा संपन्न झाला. नगराध्यक्ष वेयजन्ता उमरैगेकर व सुनिल वाळूजकर (सुर्यवंशी) जनरल सेक्रेटरी कॉ प्रा ए बी पाटील अध्यक्ष पुणे विभाग कोकण विभागाचे कामगार नेते मा सुरेश ठाकुर संतोष पवार अनिल जाधव उत्तर महाराष्ट्र चे कामगार नेते कॉ पोपट सोनावणे कॉ रामदास पगारे पुणे जिल्हा चे नेते प्रकाश जाधव अरुण घूंडरे दत्तात्रय सोनटक्के यांचे प्रमुख उपस्थित झाला.
यावेळी दि 24्8्2014 रोजी मुख्यमंत्री यांचे शी संघर्ष समिती ची चर्चा होऊन 2 महिने झाले तरी इत्तिवत नुसार अद्याप पर्यन्त आदेश काढले नाहीत. त्यामुळे पुढील महिन्यात उत्तर महाराष्ट्र ,कोकण, विदर्भ, मराठवाडा विभागात मेळावे घेण्यात येणार असून शासना चे लक्ष्य वेधन्यात येणार आहे. जर 2 महिन्यात शासनाने झालेल्या बोलणी नुसार व इत्तिवत नुसार आदेश काढले नाहीत तर संघर्ष समिती चा वतीने दि 1 जानेवारी 2018 पासून महाराष्ट्रातील सर्व नगरपरिषदा बेमुदत काम बंद करण्याचा निर्णय कॉ डॉ डी एल कराड यांनी या मेळावा मध्ये ज़ाहिर केला व डिसम्बंर 017 या महिन्या मध्ये संघर्ष समिती शी चर्चा करुन त्यांचा एकत्रित मेळावा घेण्यात येणार आहे मागण्यांचा ठरावचे वाचन शंकर अगसर व अनुमोदन शरद वाघमारे यांनी केले. नाना सो वाघमारे वसंतराव पवार व सर्व मान्यवर यांनी मार्गदर्शन केले सर्व आंळदी चे कर्मचारी नेते भांगे सो हरीभाऊ जाधव, नगरसेवक, कर्मचारी यांनी हा मेळावा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केला . कॉ डॉ डी एल कराड अध्यक्ष सुनिल वाळूजकर (सुर्यवंशी) जनरल सेक्रेटरी महाराष्ट्र राज्य नगरपरिषद कर्मचारी समन्वय समिती




