पंढरपूर Live 19 October 2017
|
|
पंढरपूर-दि.18– परळी-मिरज रेल्वे गाडीत एक अनोळखी व्यक्ती मयतअवस्थेत आढळून आली असून, या मयत व्यक्तीबाबत माहिती असल्यास संबंधितांनी रेल्वे पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन पंढरपूर रेल्वे पोलीसांनी केले आहे.
या अनोळखी मयत व्यक्तीचे वय अंदाजे 40 वर्षे असुन, वर्ण काळा-सावळा, उंची165 सें.मी, अंगात राखडी रंगाचा लाईनिंग शर्ट, राखडी रंगाची पॅन्ट असे मयत व्यक्तीचे वर्णन आहे.
तरी संबधीत नातेवाईकाने तसेच ओळखीच्या व्यक्तींनी पंढरपूर लोहमार्ग पोलिस स्टेशनचे पोलिस हवालदार एस.एस.चिटणीस (मो.क्र.8888605599)यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पंढरपूर
पंढरपूर Live च्या सर्व दर्शकांना, जाहिरातदारांना व आमच्या हितचिंतक मित्रपरिवारास दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा..! ही दिपावली तुम्हा सर्वांना सुख-शांती-समृध्दी व आरोग्यदायी व भरभराटीची जावो हीच श्रीविठ्ठल-रुक्मिणी चरणी प्रार्थना..!
- 13 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी संपर्क
- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर




