👁 5 Views

स्मृतिदिनानिमित्त बाळासाहेब ठाकरे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आदरांजली

स्मृतिदिनानिमित्त बाळासाहेब ठाकरे यांना

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आदरांजली



पंढरपूर Live 17 NOVEMBER 2017

 मुंबई, दि. 17 : शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या  स्मृतिदिनानिमित्त शिवाजी पार्क, दादर येथे त्यांच्या प्रतिमेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.
याप्रसंगी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, उद्योगमंत्री सुभाष देसाई, परिवहन मंत्री दिवाकर रावते, पर्यावरण मंत्री रामदास कदम, गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता, गृहराज्यमंत्री दीपक केसरकर, जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे, वस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जुन खोतकर, खासदार सर्वश्री संजय राऊत, चंद्रकांत खैरे, विनायक राऊत, श्रीमती पुनम महाजन, आमदार सुनील राऊत, शिवसेना युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, श्रीमती रश्मी ठाकरे आदींनीही दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण केली.
13 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर



 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *