👁 5 Views

डिसेंबरसाठी गहू व तांदूळ नियतन मंजूर

पंढरपूर Live 20 NOVEMBER 2017

सोलापूर दि 20 :-  राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत अंत्योदय अन्न  योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांसाठी माहे डिसेंबर 2017 साठी गहू व तांदूळाचे नियतन  (अन्नधान्य) मंजूर झाले आहे.यामध्ये  अंत्योदय अन्नयोजनेंतर्गत प्रतिकार्ड लाभार्थ्यांना 21 किलो गहू तर 14 किलो तांदूळ तर प्राधान्य कुटूंब लाभार्थ्यांसाठी प्रति लाभार्थी 3 किलो गहू तर 2 किलो तांदूळ नियतन मंजूर करण्यात आले आहे. यानुसार  अंत्योदय अन्न योजनेसाठी 1101.66 क्विंटल गहू व 734.44 क्विंटल तांदूळ आणि प्राधान्य कुटुंबातील लाभार्थीसाठी 12311.25 क्विंटल गहू व 8207.50 क्विंटल तांदुळ नियतन मंजूर असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमंत पाटोळे यांनी कळविले आहे.


13 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर



 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *