महिला व विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी निर्भया ही टीम कार्यरत आहे. पंढरपूर पोलिस व निर्भया टीम पंढरपूर विभाग यांचेकडून भाळवणी ता. पंढरपूर येथे न्यू इंग्लिश मिडीयम स्कुलमधील विद्यार्थिनींना निर्भया पथका विषयी सखोल मार्गदर्शन करून स्पर्धा परिक्षा विषयी माहिती व स्वसंरक्षणार्थ महत्वाची माहिती दिली. यावेळी निर्भया पथकाचा टोल फ्री क्रमांक 1091 संदर्भातही माहिती दिली. तसेच निर्भया पथकाचे व्हॉट्सअप नंबरही विद्यार्थिनींना दिले. या कार्यक्रमासाठी पंढरपूर पोलिसांची निर्भया टीम व हजारो विद्यार्थी उपस्थित होते.
14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर





