👁 8 Views

स्मिता पाटील यांना गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर


पंढरपूर Live 30 NOVEMBER 2017
करकंब (वार्ताहर)
कान्हापुरी गावच्या सरपंच व भैरवनाथ विद्यालयातील सहाशिक्षिका स्मिता राजेश पाटील यांना महात्मा फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे.

मराठा सेवा संघ व डॉ पंजाबराव देशमुख शिक्षक परिषद यांच्या वतीने महात्मा फुले यांचा स्मृतिदिन शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. या निमित्त शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या शिक्षकांना महात्मा फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते .

पुरस्कार शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत हस्ते व प्राथमिक शिक्षक संघाचे माजी राज्याध्यक्ष बाळासाहेब काळे यांच्या अध्यक्षतेखाली रविवार (दि3डिसेंबर) रोजी सकाळी10वा दिला जाणार आहे
स्मिता पाटील यांना पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल महिला व बालकल्याण समितीच्या सभापती रजनीताई बाळासाहेब देशमुख, पांडुरंग कारखान्याचे संचालक ज्ञानोबा ढोबळे, मुख्याध्यापक पोपट घोडके आदींनी अभिनंदन केले.


14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर



 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *