👁 6 Views

शेतकर्‍यांच्या प्रश्‍नावर 1 डिसेंबर रोजी तालुका युवक काँग्रेसच्या वतीने अनवली येथे रास्ता रोको आंदोलन- नितीन नागणे


पंढरपूर Live 30 NOVEMBER 2017
शेतकर्‍यांच्या अतिशय महत्वाच्या प्रश्‍नावर उद्या दि. 1 डिसेंबर रोजी सकाळी 10 वा. भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती पंढरपूर तुवक काँग्रेसचे अध्यक्ष नितीन नागणे यांनी पंढरपूर लाईव्हशी बोलताना दिली. या आंदोलनासाठी पंढरपूर तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांनी मोठया संख्येने उपस्थित रहाण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.


14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर



 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *