पंढरपूर Live 1 December 2017
पंढरपूर दि. 1 :- सोलापूर जिल्हा माहिती कार्यालय, अधिनस्त उप-माहिती कार्यालय, पंढरपूर या कार्यालयातील वर्तमानपत्राची रद्दी विक्री करायची आहे. इच्छुकांना सदरची रद्दी कार्यालयीन वेळेत पाहता येईल. यासाठी इच्छुकांनी आपली दरपत्रके उप-माहिती कार्यालय, तालुका पोलीस स्टेशनच्या पाठीमागे, पंढरपूर, ता.पंढरपूर, जिल्हा सोलापूर ( दुरध्वनी-02186-223406) या पत्यावर पाठवावीत. दरपत्रके स्विकारण्याची अंतिम तारीख 08 डिसेंबर 2017 अशी आहे.
14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर




