पंढरपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सचिवपदी राष्ट्रवादीचे निष्ठावंत कार्यकर्ते विजय रामचंद्र काळे यांची नुकतीच निवड करण्यात आली. त्यांच्यानिवडीबद्दल पंढरपूर लाईव्ह च्या वतीने कार्यालयात त्यांचा सत्कार संपादक भगवान वानखेडे यांच्या शुभ हस्ते करण्यात आला. यावेळी नगरसेवक विक्रम शिरसट व सामाजिक कार्यकर्ते साठे चि. वरदानंद विजय काळे आदी उपस्थित होते.
14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर







