👁 7 Views

अमरभीम सांस्कृतिक मंडळाचे वतीने विश्‍वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन..!



पंढरपूर Live 7 December 2017

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 62 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अमरभिम व्यायाम शाळा, डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर, पंढरपूर येथे अमरभिम  सांस्कृतिक मंडळाच्या वतीने प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच सारनाथ बुध्द विहार डॉ.  बाबासाहेब आंबेडकर नगर, पंढरपूर येथे त्रिशरण पंचशील घेण्यात आले. प्रतिमेचे पूजन मंडळाचे नाना सावंत व बाळासाहेब साखरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आर.पी.आय. युवक आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष किर्तीपाल सर्वगोड, डॉ. प्रशांत सर्वगोड, आनंद भोपळे,  कैलास ओहाळ-पाटील, मिलिंद माने, रवी सर्वगोड, गणेश सरवदे, कपिल सर्वगोड, आकाश बनसोडे, सतिश सर्वगोड, आनंद सर्वगोड, दीपक साखरे, सुरज पाटील, अमोल सर्वगोड, सचिन सरवदे आदींसह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.





14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर



 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *