👁 8 Views

काँग्रेस आय च्या नेत्या श्रीमती सोनिया गांधी व आमदार प्रणितीताई शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त नवरंगे बालकाश्रम येथे खाऊ वाटप

पंढरपूर Live 9 December 2017
आज नवरंगे बालकाआश्रम येथे श्रीमती सोनिया गांधी व आमदार प्रणितीताई शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त शहर काँग्रेसच्या वतीने खाऊवाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यकमास प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सौ.सुनित्राताई पवार शुभहास्ते लहान मुलांना खाऊवाटचा करण्यात आले.

 याप्रसंगी महाराष्ट्र क्रॉग्रेस कमिटीच्या सौ.साधनाताई उगले, क्रॉगेस शहराध्यक्ष राज भादुले, आसपक सय्यद, सुवास भाळवणकर द.बडवे, तात्यासाहेब देवकर, देवानंद इरकल, प्राध्यापक अशोक डोळ, समस्त महादेव कोळी समाज संघटनेचे अध्यक्ष संदीप माने, सोलापूर जिल्हा सहचिटणीस गणेश ननवरे, दिपक येळे मेंबर,  सौ.राजश्री लोळगे, सौ. छाया आगलावे, सौ.शरदा कांबळे, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष समिर कोळी, अमर सुर्यवंशी, महेश जाधव, मारूती भोसले, प्रताप  रजपूत, अभिषेक शहा, नवसाद काजी, किशोर खिलारे,समाधान रोकडे, प्रकास कटकाळे, औंकार शेटे सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदिप मुटकुळे यांनी व कार्यक्रमाचे आभार मारूती भोसले यांनी मांडले सर्वांना खाऊवाटप करून कार्यक्रम संपन्न झाला.

 सदर कार्यक्रमास डफळे सर व अधीक्षक गाडे मॅडम यांचे सहकार्य लाभले.





14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर



 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *