👁 6 Views

नगरपरिषदेमधील सफाई कर्मचा-यांच्या वारसाना आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या हस्ते नियुक्तीचे आदेशाचे वाटप

पंढरपूर Live 9 December 2017

पंढरपूर नगरपरिषदेमधील अनेक वर्ष सफाई कर्मचारी म्हणून काम करित असलेल्या सेवा निवृत्त, स्वेच्छा निवृत्ती घेतलेल्या व सेवेत असताना मयत झालेल्या कर्मचा-याच्या वारसानी वारसाहक्काने नियुक्ती मिळावी म्हणून अर्ज केले होते. नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभे मध्ये या नियुक्तीस मान्यता देण्यात आली होती.


अजय वाघेला,महादेव वाघमारे,वैजंता माने,नितीन गायकवाड,माया यादव या सफाई कर्मचा-याच्या वारसाना सेवेत नियुक्ती करण्यात आले बाबतचे आदेश   आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या शुभहस्ते नगराध्यक्षा साधनाताई नागेश भोसले यांच्या अध्यक्षतेखाली उपनगराध्यक्ष सुजाता बडवे,पक्षनेते गुरुदास अभ्यंकर,आरोग्य समितीचे सभापती भाग्यश्री सचिन शिंदे,मुख्याधिकारी अभिजीत बापट, माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले, माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसट,माजी पक्षनेते सचिन डांगे, माजी नगराध्यक्ष हरिष ताठे, पाणीपुरवठा सभापती विक्रम शिरसट, शिक्षण समिती सभापती संजय निंबाळकर, नगरपरिषद कामगार संघटनेचे अध्यक्ष महादेव आदापूरे, जनरल सेक्रटरी सुनिल वाळुजकर, उपाध्यक्ष शरद वाघमारे, सदस्य नागनाथ तोडकर, किशोर खिलारे, संतोष सर्वगोड, दत्ता चंदनशिवे,  यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी बसवेश्वर देवमारे, सचिन शिंदे हे उपस्थित होते.  






14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर



 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *