👁 8 Views

के. बी. पी. महाविद्यालयाचा भित्तिपत्रकाचा मा. शरदचंद्रजी पवार विशेषांक प्रकाशित

पंढरपूर Live 14 December 2017
पंढरपूर: दि.१२- रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयातील सांस्कृतिक विभागातील भित्तिपत्रक समितीच्या वतीने रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. खासदार पद्मविभूषण शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त महाविद्यालयातील सृजनरंग भित्तिपत्रक विशेषांक काढण्यात आला. 

आविष्कार, युरेका. भावतरंग, व्हेन्चर, आर्थिक- जगत, अर्थमंच या अंकांतून मा. शरद पवार यांच्या व्यक्तिमत्त्वाचा, कर्तृत्वाचा आणि योगदानाचा आलेख मांडण्यात आला. भित्तिपत्रकाचे उदघाटन महाविद्यालयाचे प्राचार्य सीताराम गोसावी, कलाविभागाचे उपप्राचार्य बी. जे. तोडकरी, वाणिज्य विभागाचे उपप्राचार्य प्रा. एन. एन. तंटक, विज्ञान विभागाचे उपप्राचार्य प्रा. जे. एस. पाटील स्थानिक व्यवस्थापन समितीचे सदस्य मा. अमरजित पाटील, कु. पूजा खपाले या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सांस्कृतिक विभाग प्रमुख विकास कदम,
सर्व विभागाचे प्रमुख, भित्तिपत्रक समितीचे प्रमुख प्रा. सुभाष कदम, सदस्य डॉ. अमोल ममलय्या, प्रा. राजाराम गोडसे, प्रा. खंडू माळी, डॉ. एम. के. पांचाळ,प्रा. सोनवणे विद्यार्थी संपादक, शिक्षक, विद्यार्थी व सेवक बहुसंख्येने उपस्थित होते.






14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर



 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *