👁 7 Views

कौठळी गावच्या उपसरपंचपदी सौ जयश्री भालचंद्र गुंजकर

पंढरपूर Live 15 December 2017
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- तालुक्यातील कौठळी  येथील ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी सौ.जयश्री भालचंद्र गुंजकर  यांची रविवार  दि.10 डिसेंबर रोजी निवड करण्यात आली.
     लोकनियुक्त नुतन सरपंच मधुकर शंकरराव झिंझुर्डे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणुक घेण्यात आली होती. तर उपसरपंच पदासाठी सौ.संगिता भिमराव हाके यांना 4 मते तर सौ जयश्री भालचंद्र गुंजकर यांना 6 मते पडुन सौ जयश्री भालचंद्र गुंजकर यांचा विजयी होऊन उपसरपंचपदी निवड झाली.सरपंच मधुकर  झिंझुर्डे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणुक निर्णय अधिकारी करपे साहेब यांच्या मार्गदर्शनखाली निवड प्रक्रीया पार पडली.
यावेळी राज्याचे विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे यांचे समर्थक भालचंद्र गुंजकर यांच्या पत्नी 
  सौ जयश्री भालचंद्र गुंजकर त्यांची उपसरपंच पदी निवड झाल्याचे अध्याशी अधिकारी करपे साहेब यांनी जाहीर केले.
      यावेळी ग्रामपंचायत सदस्य साहेबराव पुराजी चव्हाण ,अंबादास लिंबाजी केंद्रे ,शैलेंद्र बँकटी झिंझुर्डे ,सौ अनुसायबाई सोपान घुले ,सौ आशा भास्कर झिंझुर्डे व ग्रामस्थ ज्ञनोबा गुंजकर, साहेबराव चव्हाण, शेषेराव हाके, बळीराम गरड, संपती झिंझुर्डे, एकनाथ नानेकर, नवनाथ हाके, योगेश काकडे,रा.यु.काँ.चे बाळासाहेब चव्हाण, रूस्तुम जाधव, गोपाळ शिंगाडे, भास्कर झिंझुर्डे, कारभारी झिंझुर्डे, बळीराम नागमोडे, विशाल झिंझुर्डे, गोपाळ हाके, गंगाधर काटे, भागवत जाधव, अशोक गायकवाड, सिंकदर शेख, रतन शेळके, रंगनाथ गुंजकर, भरत काकडे, सिताराम नानेकर, ग्यानबा सावंत, उत्तम गरड, माणिक नानेकर,नवनाथ नानेकर, सुनिल जुनाळ, मुंजाजी जाधव, दत्ता घुले, बाळासाहेब हाके,अशोक हाके, सोमेश्वर हाके, संभाजी जाधव, रामभाऊ गुंजकर, बंडू बांगर, अशोक शिंदे, अर्जुन सावंत, राहुल नानेकर, तुकाराम काटे आदीची उपस्थिती होती. ग्रामस्थानी यावेळी नुतन पदाधिकारी यांचा सत्कार केला.
    राज्याचे विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे,न.प.गटनेते वाल्मीक कराड, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ.संतोष मुंडे, रा.काँग्रेसचे मधुकर आघाव,सभापती सुर्यभान मुंडे, सरपंच मोहन सोळंके, उपसभापती पिंटु मुंडे,तालुकाध्यक्ष गोविंद फड, सरपंच आमर गित्ते यांनी या निवडीबद्दल यांनी 






14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर



 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *