👁 7 Views

प्राणी क्लेष प्रतिबंधक समितीमध्ये काम करु इच्छिणाऱ्यांनी अर्ज करावेत

पंढरपूर Live 16 December 2017
प्राणी क्लेष प्रतिबंधक समितीमध्ये
काम करु इच्छिणाऱ्यांनी अर्ज करावेत
सोलापूर दि. 16 :-  जिल्ह्यात जिल्हा प्राणी क्लेष प्रतिबंधक समिती  स्थापना करण्यात येणार असून  या समिती मध्ये 10 अशासकीय सदस्याची निवड करण्यात येणार आहे.  अशासकीय सदस्यामध्ये जिल्ह्यातील गोशाळा/पांजरपोळ संस्थाचे अध्यक्षापैकी-1 सदस्य, प्राणी कल्याणविषयक कार्य करणाऱ्या सेवाभावी संस्थांचे दोन सदस्य, सर्वसाधारण समितीने निर्देशित केलेले दोन सदस्य आणि प्राण्यांवर प्रेम करणारे/प्राणी कल्याणासाठी काम करणाऱ्या 5 कार्यकर्त्यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे.  
            जिल्हास्तरावर गठित करावयाच्या या समितीमध्ये काम करु इच्छिणाऱ्यांनी आपले अर्ज दिनांक      31 डिसेंबर 2017 पर्यंत जिल्हा पशुसंवर्धन उप आयुक्त, शासकीय कुक्कुट प्रकल्प आवार, नेहरु नगर, सोलापूर येथे सादर करावेत. मुदतीनंतरआलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही असे जिल्हा पशुसंवर्धन उप आयुक्त यांनी कळविले आहे.



14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर



 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *