👁 5 Views

आमदार श्री भारत भालके यांचे शुभहस्ते पंढरपूर शहरातील मनिषानगर येथे हायमॉस्ट लॅम्पचे उद्घाटन

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 


पंढरपूर Live 31 December 2017

पंढरपूर ः दि.31 – पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे आमदार श्री भारत भालके यांनी पंढरपूर शहरातील अजिंक्य अपार्टमेंट समोर ओपन स्पेस, मनिषा नगर येथे त्यांचे आमदार ङ्गंडातून हायमॉस्ट लॅम्प बसविणेचा उद्घाटन समारंभ आमदार श्री भारत भालके यांचे शुभहस्ते व सहकार शिरोमणी कारखान्याचे व्हा.चेअरमन श्री राजाभाऊ शिंदे, तिर्थक्षेत्र विकास आघाडीचे अध्यक्ष श्री सुधीर धुमाळ, सौ.शांताबाई गोरख ताड, श्रीमती ताराअक्का भिंगे यांचे उपस्थितीत शनिवार दि.30.12.2017 रोजी संपन्न झाला.
तसेच सदर कार्यक्रमाच्या वेळी इयत्ता 10 वी व 12 वी मधील गुणवंत विद्यार्थी चि.अजिंक्य घुले, कु.वैष्णवी अभंगराव, कु.उन्नती कांबळे, चि.किरण गंगनमले, कु.चैत्राली शिराळ यांना कै.कुसूमताई उंबरे व कै.बाबुराव घुले-पाटील यांचे स्मरणार्थ आमदार श्री भारत भालके यांच्या शुभहस्ते पारितोषिक व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.
अध्यक्षीय भाषणात आय.बी.एन.लोकमतचे पत्रकार श्री सुनिल उंबरे यांनी आमदार ङ्गंडातून हायमॉस्ट लॅम्प दिल्यामुळे आमदार श्री भारत भालके साहेब यांचे आभार मानले व नगर पालिकेकडून ओपन स्पेसचे बागबगीचा, झाडे लावणे व लहान मुलांचे खेळणी इत्यादी मागण्या केल्या.
सदर कार्यक्रम प्रसंगी मनिषानगर परिसरातील सर्वश्री महादेव नागणे सर, अनंतराव घाडगे, मिलिंद अभंगराव कोले, शिवाप्पा गवळी, आप्पा गवळी, गंगनमले गुरूजी, विजय घुले-पाटील, श्रीमती मराठे, श्रीमती मस्के, सौ.सुनिताताई उंबरे, सौ.अर्चना घुले-पाटीले, श्रीमती ङ्गुलाताई घुले-पाटील आदंीसह स्थानिक नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होणेसाठी सर्वश्री दादा निस्ताने, रवि गोसावी, शाम पवार, गोपाळ निस्ताने, करण गायकवाड, संकेत उंबरे मित्र परिवार यांनी परिश्रम घेतले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री संजय घुले-पाटील यांनी केले.  

=====================

14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर




 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *