👁 8 Views

पंढरपूर नगरपरिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी सौ. रेणुकाताई घोडके यांची निवड

पंढरपूर नगरपरिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी सौ. रेणुकाताई घोडके यांची निवड

पंढरपूर LIVE 6 जानेवारी 2018

पंढरपूर नगरपरिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी नगरसेविका सौ. रेणुका धर्मराज घोडके यांची निवड करण्यात आली आहे.

आज पंढरपूर नगरपरिषदेच्या सभागृहात विविध विषय समित्यांच्या निवडी करण्यात आल्या. यावेळी सौ. रेणुकाताई घोडके यांची निवड करण्यात आली. यावेळी पंढरपूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. साधनाताई भोसले, उपनगराध्यक्षा सौ. सुजाताताई बडवे, मुख्याधिकारी अभिजीत बापट, उपमुख्याधिकारी सुनील वाळुजकर, सर्व नगरसेवक, नुतन सभापती व समाजसेवक तम्मा घोडके आदी उपस्थित होते.

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *