पंढरपूर LIVE 7 जानेवारी 2018
सिक्कीमच्या राज्यपालांनी श्री विठ्ठल-रुक्मिणीचे घेतले दर्शन
पंढरपूर दि. 07 : सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी पंढरपूर येथे श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासमवेत, प्रांताधिकारी सचिन ढोले, सहायक पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, तहसिलदार मधुसूदन बर्गे, पोलिस निरिक्षक विठ्ठल दबडे, मंदिर समितीचे सदस्य संभाजी शिंदे, मंदिर समितीचे लेखाधिकारी वाळूंजकर, उपस्थित होते.तद्नंतर मंदिर समितीच्यावतीने प्रांताधिकारी श्री.ढोले यांच्या हस्ते सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com



