👁 7 Views

रास्त भाव दुकानासाठी अर्ज करण्याचे आवाहन

पंढरपूर LIVE 10 जानेवारी 2018

रास्त भाव दुकानासाठी
अर्ज करण्याचे आवाहन
         सोलापूर दि.10 :- जिल्ह्यातील 85 गावात नवीन रास्त भाव दुकाने देण्यात येणार आहेत. रास्त भाव दुकान चालविण्यास इच्छुक असलेल्यांनी संबंधित तालुक्याच्या तहसिल कार्यालयाशी संपर्क साधावा. रास्तभाव दुकानासाठी दिनांक 15 जानेवारी ते 14 फेब्रुवारी 2018 या कालावधीत अर्ज करावेत,असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमंत पाटोळे यांनी केले आहे.
         रास्त भाव दुकान देण्यात येणारी गावे- उत्तर सोलापूर – हगलूर, पाथरी, अकोलेकाटी, बी.बी.दारफळ, दारफळ गावडी, हिप्परगा, हिरज, कवठे, तिऱ्हे. बार्शी – बार्शी 7 , आंबेगाव, उंबरगे, गोरमाळे, कुसळंब, पानगाव, बावी, श्रीपत पिंपरी, सर्जापूर, हिंगणीपान, बार्शी, येळंब, भोयरे, खडकलगाव, कारी, बळेवाडी. दक्षिण सोलापूर– तीर्थ, वडकबाळ, वडापूर, गुर्देहळ्ळी, नवीन टाकळी, बसवनगर, मुळेगाव तांडा, मंद्रुप. पंढरपूर – करकंब, पेहे, सुगावभोसे, चिलाईवाडी, धोंडेवाडी, बिटरगाव, सुपली, गोपाळपूर, पुळूज, शिरगाव, खर्डी, चिचुंबे, नेपतगाव, तरटगाव कासेगाव, टप्पा. मोहोळ – मोहोळ, हिवरे, डिकसळ, वाळूज, बोपले, शिरापूर (मो). करमाळा – जिंती, पुनवर, रामवाडी, कवीटगाव, साडे, साडे, बिटरगाव (वा), गोयेगाव, कावळवाडी, गुलमरवाडी, धायखिंडी, उंदरगाव, पोमलवाडी, रिटेवाडी. सांगोला – नलवडेवाडी, नरळेवाडी, बंडगरवाडी (चिकमहूद), सोनंद, वाकी शिवणे. मंगळवेढा – रहाटेवाडी. माळशिरस – फोंडशिरस, फोंडशिरस, घुलेनगर, मोटेवाडी (म), झंजेवाडी (खु).

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *