पंढरपूर LIVE 23 Jun 2018
भारताचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या सुविद्य पत्नी श्रीमती उषा मुप्पावरपू यांनी आज श्री विठ्ठल –रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले. त्यांच्यासमवेत, कुटूंबातील सदस्य उपस्थित होते.
यावेळी नगराध्यक्षा साधना भोसले, प्रांताधिकारी सचिन ढोले, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिकेत भारती, तहसिलदार मधुसूदन बर्गे, मंदिर समितीचे सदस्य संभाजी शिंदे, शकुंतला नडगिरे, ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, मंदिर समितीचे व्यवसथापक बालाजी पुदलवाड, नगरसेविका सुजाता बडवे आदी उपस्थित होते. यावेळी मंदिर समितीच्यावतीने नगराध्यक्षा साधना भोसले यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 15 जुलै 2018 रोजी 24 लाखाच्याही पुढे गेलेली असून लवकरच 25 लाख वाचकांचा टप्पा पंढरपूर लाईव्ह पार पाडणार आहे.
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
- Whatsup- 8308838111 , 7083980165 Mobile- 7972287368, 7083980165
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- Whatsup- 8308838111 , 7083980165 Mobile- 7972287368, 7083980165
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com