👁 12 Views

शिक्षणाचं बाजारीकरण थांबवा!! पुरोगामी महाराष्ट्रात कोवळी लेकरं आत्महत्या करताहेत! शैक्षणिक खर्चाच्या चिंतेने 17 वर्षीय अनिशा ची आत्महत्या… पंढरपूर तालुक्यातील ईश्वर वठार येथील वेदनादायक घटना…

पंढरपूर LIVE 23 Jun 2018

  पंढरपूर : पंढरपूर तालुक्यातील ईश्वर वठार येथील अनिशा हनुमंत लवटे वय 17 या पाॅलटेक्निकल  च्या , आपला व दोन भावंडांचा शिक्षणाचा खर्च वडील करू शकत नाहीत म्हणून तीचे राहत्या घरी पंख्याला  साडीने बांधून  आत्महत्या केली. 
 या घटनेची माहिती अशी की, 1 एकर जमीन  असलेले हनुमंत काशिनाथ लवटे यांना दोन मुली व एक मुलगा, तर अनिशा ही दोन नंबरची मुलगी, ती पाॅलटेक्निकल काॅलेज तासगाव येथे डिप्लोमा इन  इलेक्ट्रॉनिक ला द्वितीय वर्षाला होती. आपला शिक्षणाशिक्षणाचा वाढता खर्च करताना वडिलांची होणारी ओढाताण ही अनिशा ला बघवत नव्हती. ही होणारी ओढाताण थांबावी. म्हणून तीने मृत्यूला जवळ केले. आपण     गेल्यावर  आपल्या बहिण भाऊ यांना  तरी वडील चांगले शिक्षण देतील. 
मृत्यूपूर्वी अनिशा ने चिठ्ठी लिहिली असून यामध्ये आपल्या शिक्षणाचा खर्च वडील करू शकत नाहीत, असा उल्लेख केला आहे.

   


महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 15 जुलै 2018 रोजी 24 लाखाच्याही पुढे गेलेली असून लवकरच 25 लाख वाचकांचा टप्पा पंढरपूर लाईव्ह पार पाडणार आहे.

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

  • Whatsup- 8308838111  , 7083980165 Mobile- 7972287368,  7083980165  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *