👁 5 Views

माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या गाडीला अपघात;थोडक्यात बचावले

पंढरपूर LIVE 30 Jun 2018

माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या गाडीला पुणे-नगर रस्त्यावर मोठा अपघात झाला. ही घटना शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. सुदैवाने या अपघातातून पाचपुते थोडक्यात बचावल्याचे सांगण्यात येत आहे.


पुणे-नगर रस्त्यावर शिरूरजवळ कानिफनाथ फाटा परीसरातील हॉटेल सदगुरू वडेवाले येथे हा अपघात झाला. पाचपुते यांच्या कारची मालवाहतूक करणाऱ्या ट्रकला मागच्या बाजूने जोरदार धडक बसलीय. या धडकेत कारच्या समोरील बाजूचा पूर्णपणे चक्काचूर झाला. अपघातात कारचे मोठे नुकसान झाले असले तरी सुदैवाने बबनराव पाचपुते यांना कुठलीही ईजा झाली नाही


महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 15 जुलै 2018 रोजी 24 लाखाच्याही पुढे गेलेली असून लवकरच 25 लाख वाचकांचा टप्पा पंढरपूर लाईव्ह पार पाडणार आहे.

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

  • Whatsup- 8308838111  , 7083980165 Mobile- 7972287368,  7083980165  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *