पंढरपूर LIVE 2 July 2018
नवनिर्माण बहुउद्देशीय सामाजिक संस्थेमार्फत खुपसंगी येथे वृक्षभेट व उजळणी वाटप कार्यक्रम पार पडला
शनिवार दि. जून रोजी स.१०.०० वाजता मौजे खुपसंगी जि.प.प्रा.शाळा जगदाळेवस्ती येथे विद्यार्थ्यांना उजळणीवाटप करण्यात आले व शाळेच्या आवारात लावण्यासाठी झाडांचे वाटप करण्यात आले.
झाडांची संख्या वाढवणे हि लोकचळवळ झाली पाहिजे हि काळाची गरज आहे असे मत या वेळी नवनिर्माण बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष श्री.संतोष माने यांनी व्यक्त केले. नवनिर्माण बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे हे काम म्हणजे एक चांगल्या कामाची सुरवात असल्याचे मत श्री.तानाजी जनार्धन लेंडवे गुरुजी यांनी व्यक्त केले.
सदर कार्यक्रम करण्यासाठी विमाप्रतिनिधी श्री.बाळासाहेब शिवाजी कोळेकर यांनी अर्थसाहाय्य्य केले. याप्रसंगी अंगणवाडी शिक्षिका नंदाताई लेंडवे तसेच जगदाळेवस्ती परिसरातील नागरिक उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तानाजी जनार्धन लेंडवे गुरुजी यांनी केले.

महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 15 जुलै 2018 रोजी 24 लाखाच्याही पुढे गेलेली असून लवकरच 25 लाख वाचकांचा टप्पा पंढरपूर लाईव्ह पार पाडणार आहे.
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
- Whatsup- 8308838111 , 7083980165 Mobile- 7972287368, 7083980165
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com