पंढरपूर LIVE 2 July 2018
पुण्यातल्या वारजे पूल जवळ पीएमपीएमएल ओढ्यात कोसळून झालेल्या अपघातात १० प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत. कात्रजकडून निगडी वाकडकडे जाणारी बस वारजे कात्रज बाह्यवळण मार्गावरुन जात असताना उड्डाणपुलावरुन ओढ्यात कोसळली.
सकाळी साडेदहा ते पावणे अकरा वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. बसमध्ये २० प्रवाशी होते उड्डाण पुलाजवळ असलेल्या ओढ्या जवळ बांधकाम सुरू आहे. या ठिकाणी पीएमपीएमएल बस ड्रायव्हरचे नियंत्रण सुटले आणि बस ओढ्याच्या बाजूला जवळपास वीस फूट खाली कोसळली. ओढ्यात खाली बांधकाम मजूर राहत असलेले पत्र्याचे शेड होते. त्यावर ही बस कोसळली, अपघात झाल्यानंतर तातडीने परिसरातल्या नागरिकांनी मदत कार्य सुरू केले आणि वारजे पोलिसांनी ही तातडीने घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य सुरू केले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने बसमधील प्रवाशांना बाहेर काढण्यात आले असून, या अपघातात १० जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना जवळच्या रुग्णालायत दाखल करण्यात आले.

महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 15 जुलै 2018 रोजी 24 लाखाच्याही पुढे गेलेली असून लवकरच 25 लाख वाचकांचा टप्पा पंढरपूर लाईव्ह पार पाडणार आहे.
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
- Whatsup- 8308838111 , 7083980165 Mobile- 7972287368, 7083980165
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com