पंढरपूर LIVE 6 July 2018
पंढरपुर (प्रतिनिधी) कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग कोर्टी- पंढरपूर महाविद्यालयातील मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील २१ विद्यार्थ्यांची कॅम्पस ड्राईव्ह मधुन विद्यार्थ्यांची इमिटेक इमिशियन कंन्ट्रोल टेक्नॉलॉजीस इंडिया प्रा. लि. कंपनीत निवड झाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
अभियांत्रिकी शिक्षणाचा पाया दर्जेदार होण्यासाठी पंढरपुर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय नेहमीच विद्यार्थ्यांच्या कला-गुणांना वाव देत आहे. अभियांत्रिकीचे दर्जेदार शिक्षण देत असलेल्या पंढरपुर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील २१ विद्यार्थ्यांची जगातील नामवंत असलेल्या इमिटेक इमिशियन कंन्ट्रोल टेक्नॉलॉजीस इंडिया प्रा. लि. कंपनीत कॅम्पस ड्राईव्ह मधुन निवड झाली आहे.
उत्कृष्ट शिक्षण प्रणाली, तज्ञ प्राध्यापक वर्ग, निकालाची उज्ज्वल परंपरा या सर्व गोष्टीमुळे पंढरपुर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थी आज सर्वञ निवडला जात आहे. या वर्षी मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील इमिटेक इमिशियन कंन्ट्रोल टेक्नॉलॉजीस इंडिया प्रा. लि. कंपनीत अक्षय भिनताडे, दादासो दहिवडकर, रणजित डुबल,प्रदिप जाधव, लखन कदम, ओंकार कानकेकर, भारत कापसे, रोहित माळी, किरण मालवे, दिनेश मनठाळे, शुभम मोटे,रोहित नवले, अमित फुगे, मोसिन सौदागर, स्वाभिमान शेलके, अजय शिंदे, पुरुषोत्तम यादव, संग्रामसिंह शिंदे, नितीन शिंदे, सचिन सुरवसे, ओंकार कुलकर्णी आदी विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
महाविद्यालयातील शिस्त बद्ध शिक्षण पद्धतीमुळे पंढरपुर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थी गुणवत्तेत सह सर्वत्र आज अग्रेसर ठरत असल्यामुळे पंढरपुर सिंहगडचे विद्यार्थी आज मोठ्या प्रमाणात प्लेसमेंट होत आहेत. तज्ज्ञ आणि अनुभवी प्राध्यापक व र्ग, सोलापूर विद्यापीठात निकालाची उज्ज्वल परंपरा असल्यामुळे आज पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी मधील विद्यार्थी जगातील नामवंत कंपनीत आपले कौशल्य सिद्ध करून आपले करिअर करीत आहे.
इमिटेक इमिशियन कंन्ट्रोल टेक्नॉलॉजीस इंडिया प्रा. लि. कंपनीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, ट्रेनिंग अॅड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. राजश्री बाडगे, डॉ. चेतन पिसे, डॉ. रविंद्र व्यवहारे, प्रा. सुभाष पिंगळे, प्रा. श्रीनिवास गंजेवार, प्रा.अल्ताफ मुलाणी, प्रा. दिपक कोष्टी, सुर्यकांत पाटील, प्रा. सोमनाथ कोळी, प्रा. अमित भादुले, प्रा. भारत आदमिले आदीसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचा-र्यानी अभिनंदन करून पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या

महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 15 जुलै 2018 रोजी 24 लाखाच्याही पुढे गेलेली असून लवकरच 25 लाख वाचकांचा टप्पा पंढरपूर लाईव्ह पार पाडणार आहे.
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
- Whatsup- 8308838111 , 7083980165 Mobile- 7972287368, 7083980165
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com