पंढरपूर LIVE 6 July 2018
झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय ठरलेल्या ‘होम मिनिस्टर’ या मालिकेच्या विशेष भागांचे चित्रीकरणास तिर्थक्षेत्र पंढरपूर परिसरात प्रारंभ झाला आहे. आज श्रीविठ्ठलाचे व रुक्मिणी मातेचे मुख्य पुजारी यांच्या घरी चित्रीकरण पार पडले. या चित्रीकरणासाठी या मालिकेतील लाडके भाऊजी अभिनेते आदेश बांदेकर यांच्यासह या मालिकेची संपुर्ण टीम सध्या पंढरपूरमध्ये वास्तव्यास आहे. या मालिकेसंदर्भात अधिक माहिती देताना आदेश बांदेकर म्हणाले की, दि. आषाढी यात्रेच्या निमित्ताने दि. 16 ते 23 जुलै या कालावधीत आषाढी यात्रेनिमित्त होम मिनिस्टरचे विशेष भाग प्रसारित करण्यात येणार आहेत. आषाढी वारीतील आनंदी सोहळ्याचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी आषाढी वारीतील भाविकांची सेवा करणारे कुटूंब व श्रीविठ्ठल रुक्मिणी ची सेवा करणार्या कुटूंबांसोबत आम्ही संवाद साधत आहोत.

महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 15 जुलै 2018 रोजी 24 लाखाच्याही पुढे गेलेली असून लवकरच 25 लाख वाचकांचा टप्पा पंढरपूर लाईव्ह पार पाडणार आहे.
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
- Whatsup- 8308838111 , 7083980165 Mobile- 7972287368, 7083980165
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com