👁 10 Views

सिंहगडच्या ६ विद्यार्थ्यांची जेनेक्स्ट वेब सोलुशनस प्रा. लि. कंपनीत निवड

पंढरपूर LIVE 13 July 2018

    पंढरपुर (प्रतिनिधी) कोर्टी (ता. पंढरपुर) येथील एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयात आयोजित केलेल्या कॅम्पस ड्राईव्ह मधुन कॉम्प्युटर सायन्स अॅड इंजिनिअरींग विभागातील सहा विद्यार्थ्यांची जेनेक्स्ट वेबसोलुशनस प्रालि. पुणे-मुंबई येथील कंपनीत निवड झाली असल्याची माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
    पंढरपुर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील कॉम्प्युटर सायन्स अॅड इंजिनिअरींग विभागातील अमरजा आराध्ये,पल्लवी लोहारसायली गायकवाडपुनम चव्हाणश्रृती नागणेअक्षय निकते आदी विद्यार्थ्यांची कॅम्पस ड्राईव्ह मधुन निवड झाली आहे.
  महाविद्यालयातील उत्कृष्ट व आदर्श शिक्षण पद्धतीमुळे पंढरपुर सिंहगड मध्ये उत्तम इंजिनिअर घडत आहे. महाविद्यालयातील शैक्षणिक वाटचाल नेहमीच प्रगतीवर असुन चालु शैक्षणिक वर्षात पंढरपुर सिंहगड महाविद्यालयातील विद्यार्थी सोलापूर विद्यापीठाच्या गुणवत्ता यादी मध्ये आले असुन. महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला नेहमीच प्राधान्य देत असुनत्यांच्या सर्वांगीण विकासाठी सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील शिक्षक प्रचंड मेहनत घेत आहेत. सिंहगड महाविद्यालयाने प्लेसमेन्ट मध्ये उंतुग भरारी घेतली असुन महाविद्यालयात दिल्या जाणा-या दर्जेदार शिक्षणामुळे येथील विद्यार्थी जगातील नामवंत असलेल्या कंपनीत निवडला जात आहे. महाविद्यालयाची शैक्षणिक गुणवत्ता ही प्रत्येक वर्षी वाढतच आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगिंण विकास कसा होईल या कडे महाविद्यालयातील शिक्षक वर्ग जातीने लक्ष देत असतात. दर्जेदार शिक्षणा बरोबरच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाठी निसर्ग रम्य असे वातावरण असुन विद्यार्थ्यांना अभ्यासाठी स्वतंञ हॉंल आहे याचबरोबर सांस्कृतिकसामाजिक उपक्रम ही महाविद्यालयात राबवले जात असल्यामुळे या महाविद्यालयातील विद्यार्थी प्लेसमेन्ट मध्ये आज मोठ्या प्रमाणात निवडले जात आहेत.        
     जेनेक्स्ट वेब सोलुशनस प्रालि. या कंपनीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, डॉ. राजश्री बाडगेडॉ. चेतन पिसेडॉ. रविंद्र व्यवहारेप्रा. सुभाष पिंगळेप्रा. श्रीनिवास गंजेवारप्रा.अल्ताफ मुलाणीप्रा. अमोल क्षीरसागरप्रा. दिपक कोष्टी, प्रा. सुर्यकांत पाटीलप्रा. सोमनाथ कोळी आदीसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचा-यांनी अभिनंदन केले.
फोटो ओळी:- पंढरपुर सिंहगड महाविद्यालयातील जेनेक्स्ट वेब सोलुशनस प्रालि. कंपनीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांसमवेत  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडेडॉ. राजश्री बाडगेप्रा. सुभाष पिंगळे, प्रा. दिपक कोष्टीओंकार घोगडे आदी.
पंढरीत आषाढी यात्रेनिमित्त भरणार “कृषी पंढरी” कृषी महोत्सव-2018 “भव्य कृषी प्रदर्शन” बघा (जाहिरात

  


महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 15 जुलै 2018 रोजी 24 लाखाच्याही पुढे गेलेली असून लवकरच 25 लाख वाचकांचा टप्पा पंढरपूर लाईव्ह पार पाडणार आहे.

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *