पंढरपूर LIVE 14 July 2018
प्रेक्षकांकडून वाहव्वा मिळवलेल्या ‘नीरजा’ चित्रपटात ‘संजना’ची भूमिका रंगविलेली अभिनेत्री मेघना कौशिक ही आयुष रैना यांच्या ‘बायताखोल’ नावाच्या नव्या वेबमालिकेत प्रतीक बब्बर याच्याबरोबर दिसेल. या भूमिकेचे वैशिष्टय़ म्हणजे मेघना हिने मेकअपविना ही भूमिका साकारली आहे.
पंढरीत आषाढी यात्रेनिमित्त भरणार “कृषी पंढरी” कृषी महोत्सव-2018 “भव्य कृषी प्रदर्शन” बघा (जाहिरात
‘बायताखोल’ या वेब मालिकेत मेघनाने अगदी भिन्न व्यक्तिरेखा साकारली आहे. यात ती इतक्या साध्या वेशात आहे की, तिचा लूक हा मानसिकदृष्टय़ा अस्थिर मुलीसारखा वाटतो. या भूमिकेबाबत विचारले असता, ‘मला या भूमिकेबद्दल कोणतीही माहिती देण्याची परवानगी नाही. पण या बेबमालिकेतील रोलबाबत मी खूपच उत्सुक आहे.
लवकरच सर्वाचा सस्पेन्स संपुष्टात येईल. तेव्हा थोडी प्रतीक्षा करा,’’ असे मेघना म्हणाली. ‘बेटाखोल’ वेब मालिकेत राहुल देव, केन्नी सेबॅस्टियन, लोपामुद्रा राऊत, दीपनिता शर्मा, डीयांद्रा सोरेस आणि ईशा कोप्पीकर हे नामवंत कलाकारही तुम्हाला दिसतील. मेघनाने अलीकडेच ‘व्हीआययू क्लिप्स इंडिया’ यांच्यासाठी ‘लव्ह, लस्ट अँड कन्फ्युजन’ या वेब मालिकेत रॉक गायिका निकिता डिसुझा ही ग्लॅमरस व्यक्तिरेखा रंगविली होती.

महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली असून आता 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्हनं झेप घेतली आहे!
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com