पंढरपूर LIVE 20 July 2018
(छाया-जयराम लगसकर )
मराठा,मुस्लिम व धनगर समाजाला त्यांच्या मागणीप्रमाणे आरक्षण मिळावे-राजेसाहेब देशमुख
अंबाजोगाई (प्रतिनिधी) परळी येथे सुरू असलेल्या मराठा क्रांती ठोक मोर्चा आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी अंबाजोगाईत उपविभागीय कार्यालयासमोर शुक्रवार, दि.20 जुलै 2018 रोजी ठिय्या आंदोलन करण्यात आले.या आंदोलनात सकल मराठा समाज, अंबाजोगाई तालुका व मराठा आरक्षण कृती समिती यांनी सहभाग घेतला.यावेळी बोलताना बीड जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती राजेसाहेब देशमुख यांनी मराठा समाजाची सद्य परिस्थिती विषद केली. मराठा समाजाचा मुख्य व्यवसाय हा शेती आहे. शेतीमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने मराठा समाजातील शेतकरी आत्महत्या करीत आहेत.मराठा समाजाची मुले शिक्षणापासुन, नौकर्यांपासुन वंचित राहत आहेत.मराठा समाज हा सामाजिक, शैक्षणिक व आर्थिकदृष्टया मागास होत चालला आहे.तेंव्हा सरकारने या बाबत गांभीर्याने विचार करावा. मराठा समाजासोबतच मुस्लिम व धनगर समाजाला त्यांच्या मागणी प्रमाणे व इतर कोणत्याही आरक्षणाला धक्का न लावता तात्काळ आरक्षण द्यावे अशी मागणी देशमुख यांनी केली.
अंबाजोगाई येथील उपविभागीय अधिकार्यांना सकल मराठा समाज व मराठा आरक्षण कृती समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले.दिलेल्या निवेदनात 1) मराठा समाजाला आरक्षण मिळावे व 2) शासनाकडून करण्यात येणारी प्रस्तावित नौकर भरती तात्काळ थांबविण्यात यावी अशा दोन मागण्या करण्यात आल्या.यावेळी ठिय्या आंदोलनास बीड जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती राजेसाहेब देशमुख, कॉ.बब्रुवाहन पोटभरे, दाजीसाहेब लोमटे, गोविंद पोतंगले,रणजित लोमटे,राणा चव्हाण, वैजेनाथ देशमुख यांनी संबोधित केले.तर यावेळी ठिय्या आंदोलनात बीड जिल्हा बँकेचे संचालक दत्तात्रय पाटील,जिल्हा परिषद सदस्य शिवाजी सिरसाट, अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याचे संचालक दाजीसाहेब लोमटे,पंचायत समितीचे उपसभापती तानाजी देशमुख,संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष गोविंद पोतंगले,संभाजी ब्रिगेडचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रविण ठोंबरे,राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रणजित लोमटे,शिवसेनेचे प्रशांत आदनाक,अॅड.माधव जाधव,मराठा महासंघाचे राणा चव्हाण, कॉ.बब्रुवाहन पोटभरे,
बन्सीअण्णा जोगदंड, वैजेनाथ देशमुख, रविकिरण देशमुख, भिमसेन लोमटे, नंदकुमार जाधव, राजाभाऊ लोमटे, पत्रकार रणजित डांगे, पत्रकार नागेश औताडे, पत्रकार सतिष मोरे, बापुसाहेब चव्हाण, अॅड.प्रशांत शिंदे,लक्ष्मण सोनवणे,संभाजी वाळवटे,तुकाराम शिंदे, सोमनाथ धोत्रे, अॅड.ईस्माईल गवळी, राजेश वाहुळे, अॅड.व्ही.डी.शिंदे, बाळासाहेब देशमुख, भागवतराव लाखे आदींसहीत सकल मराठा समाजाचे व सर्वधर्मिय समाज बांधव यांची उपस्थिती होती.
पंढरीत आषाढी यात्रेनिमित्त भरणार “कृषी पंढरी” कृषी महोत्सव-2018 “भव्य कृषी प्रदर्शन” बघा (जाहिरात

महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com