👁 7 Views

पंढरपुर सिंहगडच्या ०४ विद्यार्थ्यांची कॅम्पस प्लेसमेंट मधुन निवड

पंढरपूर LIVE 21 July 2018

पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील ०४ विद्यार्थ्यांची फोरटेक प्रेसिजन प्रा. लि. पुणे कंपनीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांसमवेत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडेडॉ. राजश्री बाडगेडॉ. रविंद्र व्यवहारेप्रा. सोमनाथ कोळीप्रा. अमित भादुले आदी.    
  पंढरपुर (प्रतिनिधीएसकेएनसिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग कोर्टी– पंढरपूर महाविद्यालयातील ०४ विद्यार्थ्यांची जगातीलनामवंत असलेल्या फोरटेक प्रेसिजन प्रालिपुणे कंपनीत सिंहगड महाविद्यालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या कॅम्पस प्लेसमेंट मधुननिवड झाली असल्याची माहिती प्राचार्य डॉकैलाश करांडे यांनी दिली.
       सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील शेवटच्या वर्षात अभियांत्रिकीचे शिक्षण घेतअसलेल्या विनोद बागलराहुल काळेअमोल रणदिवे आणि सोमनाथ हजारे या चार विद्यार्थ्यांच्या फोरटेक प्रेसिजन प्रालिपुणेकंपनीत कॅम्पस प्लेसमेंट मधुन निवड करण्यात आली आहेनामांकित कंपन्यात पंढरपुर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातीलविद्यार्थ्यांना काम करण्याची संधी मिळत असल्यामुळे पालक वर्गातून समाधान व्यक्त होत असून विद्यार्थ्यांचमध्ये आनंदी वातावरणनिर्माण झाले आहे.
      सिंहगड संस्थेचे एक खास वैशिष्ट्य म्हणजे अभियांत्रिकी शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्यातील गुण ओळखून शिक्षण देतआहे. आजच्या स्पर्धात्मक वातावरणात टिकण्यासाठी सक्षम प्रभावशाली शिक्षण पंढरपूर सिंहगड देत आहे. या संस्थेतील शिक्षकविद्यार्थ्यांना तनमनधनाने ज्ञान दानाचे काम करीत आहेतगुणवत्ता पुर्ण शिक्षण हेच सिंहगड संस्थेचे ध्येय आहेविद्यार्थ्यांची कलाओळखुन शिक्षण देणाया संस्थेतुन आज हजारो विद्यार्थी मोठमोठ्या जगातील नामांकित कंपनीतसरकारी नोकरी तसेच काही जणस्वतःचा व्यवसाय उभा करून स्वतःच्या पायावर उभे राहून करिअर करीत आहेतपंढरपुर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातीलदर्जेदार शिक्षणप्रणाली मुळे प्रत्येक विद्यार्थ्यांची पंढरपूर सिंहगडला पसंती असून इंजिनिअरचा किंगमेकरस्टार इंजीनियर तसेच स्मार्टमहाविद्यालयस्मार्ट इंजीनियर फक्त पंढरपूर सिंहगड मध्ये घडत असल्यामुळे आज अनेक विद्यार्थी एसकेएनसिंहगड कॉलेज ऑफइंजिनिअरींग कोर्टी– पंढरपूर महाविद्यालयात प्रवेश घेत आहेत.
      फोरटेक प्रेसिजन प्रालिपुणे कंपनीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉकैलाश करांडेट्रेनिंग अॅडप्लेसमेंट ऑफिसर डॉराजश्री बाडगेडॉचेतन पिसेडॉरविंद्र व्यवहारेप्रासुभाष पिंगळेप्राश्रीनिवास गंजेवारप्रा.अल्ताफमुलाणीप्राअनिल निकमप्रासोमनाथ कोळीप्रा.अमोल क्षीरसागरप्रादिपक कोष्टीप्रासुर्यकांत पाटीलप्राअमित भादुलेआदीसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक  शिक्षेकेत्तर कर्मचायांनी अभिनंदन केले. 

पंढरीत आषाढी यात्रेनिमित्त भरणार “कृषी पंढरी” कृषी महोत्सव-2018 “भव्य कृषी प्रदर्शन” बघा (जाहिरात

  


महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *