पंढरपूर LIVE 21 July 2018
पंढरपूर, २१ जुलै : ५५ ते ६५ वयोगटातील बीड येथील बळीराम बहीरावळ -(वारकरी महावीर), ७० वर्षांपेक्षा अधिक वयोगटातील औरंगाबाद येथील रावसाहेब होन (ज्येष्ठ वारकरी महावीर) तर १६ ते २५ वयोगटातील नांदेड येथील गोविंद उबाळे-(कुमार वारकरी महावीर) हे यंदाच्या श्री समर्थ विष्णुदास वारकरी कुस्ती महावीर किताबाचे मानकरी ठरले.
मानाचा फेटा, माऊलींची/जगद्गुरुंची प्रतिमा, शाल, स्मृतिचिन्ह, पदक व रोख रक्कम व चांदीची तलवार देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. या स्पर्धेमध्ये कोल्हापूर, सोलापूर, औरंगाबाद, सांगली, सातारा, पुणे, मुंबई, अमरावती, अहमदनगर, जालना, बीड, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, नाशिक व लातूर येथील ३०० पेक्षा अधिक वारकरी मल्लांनी भाग घेतला.
विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे, भारत आणि श्री क्षेत्र आळंदी-देहू-पंढरपूर विकास समिती, पुणे आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या संयुक्त विद्यमाने विश्वशांती गुरुकुल वाखरी पालखी तळाच्या शेजारी, पंढरपूर येथे वारकरी भाविकभक्तांचेसाठी आषाढी वारीचे औचित्य साधून “श्री समर्थ विष्णूदास वारकरी कुस्ती महावीर स्पर्धा” दि. २१ जुलै २०१८ रोजी आयोजित करण्यात आल्या होत्या.
बडोदा संस्थानचे महाराजा सयाजीराव गायकवाड यांचे नातू श्रीमंत जितेंद्रसिंह गायकवाड, महाराष्ट्र राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री बबनरावजी पाचपुते, महान भारत केसरी पै. दादू चौगुले, हिंद केसरी, पै. हिंद केसरी पै. दीनानाथ सिंग, महाराष्ट्र केसरी अप्पासाहेब कदम, नंदू विभूती , विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ.विश्वनाथ दा.कराड, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.एस.एन.पठाण, रूई रामेश्वरचे माजी सरपंच श्री. तुळशीराम दा. कराड, प्रगतशील शेतकरी श्री.काशीराम दा. कराड, माईर्स एमआयटी, लातूर येथील माईर्स एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालयाचे कार्यकारी संचालक रमेशअप्पा कराड, सरकार निंबाळकर, वारकरी कुस्ती महावीर स्पर्धेच्या संयोजन समितिचे विश्वस्त श्रीकांत देशमुख, संयोजन समितीचे सचिव विलास कथुरे, हिंद केसरी विनोद चौगुले, भाऊसाहेब पाटील, नजरूद्दीन नाईकवडे यांच्या हस्ते विजेत्या मल्लांना पारितोषिके देण्यात आली.
यावेळी कुस्ती स्पर्धेचे सूत्रसंचालन श्री.किसन बुचडे यांनी केले. श्री. शंकरअण्णा पुजारी यांनी या स्पर्धेचे धावते वर्णन केले. तर श्री. विलास कथुरे, व दत्ता माने यांनी कुस्ती पंच म्हणून काम पाहिले.
विविध वयोगटातील विजेते पुढीलप्रमाणे –
(प्रथम क्रमांक – सुवर्णपदक, द्वितीय क्रमांक – रौप्य पदक, तृतीय क्रमांक – कांस्यपदक, तसेच, प्रत्येकी भगवी पताका, तलवार व रोख रक्कम पुढे दिल्याप्रमाणे
वयोगट प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक तृतीय क्रमांक
१६ते २५ वर्षे श्री. गोविंद उबाळे श्री. भुजंग सरवटे श्री. -शंकर कोरके
नांदेड- आलेगाव- हरणाळी-
रक्कम रु. ३,०००/- रु. २,०००/- रु. १,०००/-
२६ ते ३५ वर्षे श्री. सचिन नरळे श्री. रकमाजी कोपनर श्री. मारूती नरळे
सोलापूर- -रेणापूर सोलापूर
रक्कम रु. ४,०००/- रु. ३,०००/- रु. २,०००/-
३६ ते ४५ वर्षे श्री. अंकुश भडक श्री. तानाजी लांडगे श्री. नारायण खराते
अनवापाडा -सदाशिव नगर पुर्णा
रक्कम रु. ५,०००/- रु. ४,०००/- रु. ३,०००/-
४६ ते ५५ वर्षे, श्री. निवृत्ती बोराडे श्री. शिवाजी गिनगिने श्री.रावसाहेब शिंदे –
नाशाीक परभणी नगर
रक्कम रु. ६,०००/- रु. ५,०००/- रु. ४,०००/-
५६ ते ६५ वर्षे श्री. बळीराम बहीरावळ श्री. विक्रम नलावडे श्री. शिवानंद सगाई
बीड बीड बल्लोळी
रक्कम रु. ७,०००/- रु. ५,०००/- रु. ४,०००/-
७० वर्षाच्या पुढे श्री. रावसाहेब होन श्री. व्यकटी गादगे श्री. बापु नागरगोजे
औरंगाबाद परभणी अहमदपुर
रक्कम रु. ५,०००/- रु. ३,०००/- रु.२,०००/-
जनसंपर्क विभाग,
माईर्स एमआयटी, पुणे.
पंढरीत आषाढी यात्रेनिमित्त भरणार “कृषी पंढरी” कृषी महोत्सव-2018 “भव्य कृषी प्रदर्शन” बघा (जाहिरात

महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com