👁 7 Views

कृषी पंढरी 2018’ या कृषी महोत्सवाची जय्यत तयारी… सर्व वारकरी, शेतकरी बांधवांनी हे प्रदर्शन अवश्य पहावे- दिलीपअप्पा घाडगे (सभापती कृ.उ.बा. समिती,पंढरपूर)

पंढरपूर LIVE 21 July 2018


‘कृषी पंढरी 2018’ या भव्य कृषी महोत्सवाची जय्यत तयारी झालेली असून हे प्रदर्शन पहाण्यासाठी शेतकरी व वारकरी भाविकांनी अवश्य यावे. असे आवाहन पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती चे सभापती दिलीपअप्पा घाडगे यांनी केलंय.
पंढरीत आषाढी यात्रेनिमित्त भरणार “कृषी पंढरी” कृषी महोत्सव-2018 “भव्य कृषी प्रदर्शन” बघा (जाहिरात

  


महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *