👁 8 Views

गोपाळकाल्याने आषाढी वारीची सांगता…गोपाळपूरात; गोपाळ काला गोड झाला

आषाढी यात्रेसाठी भुवैकुंठ पंढरी नगरीत आलेल्या सर्व वारकरी भाविकांचे पंढरपूर Live च्या वतीने हार्दिक स्वागत..!

पंढरपूर LIVE 27 July 2018

 

पंढरपूर दि. 27 : –   ज्ञानेश्वर माऊली तुकाराम या जयघोषात सर्व संतांच्या पालख्या गोपाळपूर येथे दाखल झाल्यागोपाळ काला गोड झाला। गोपाळाने गोड केला ॥  या गजरात  वारकरी, भाविकांनी गोपाळकाला केला.
             संतश्रेष्ठ संत ज्ञानेश्‍वर महाराज व जगद्‌गुरू संत तुकाराम महाराज, संत सोपानकाकासंत नामदेवसंत मुक्ताबाईसंत एकनाथसंत निवृत्तीनाथ यांच्या पालख्यासह अन्य संतांच्या पालखीचे  गोपाळपुरात आगमन झाल्यानंतर व पालखी विसावल्यानंतर  गोपाळपूर येथे पालख्यांचे स्वागत व पूजा करण्यात आली.
 श्री विठ्ठलाचे दर्शन
            श्री  विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी  पालख्या  विठ्ठल मंदीरात आल्या आणि विठ्ठलाचे दर्शन घेतले. विठ्ठल दर्शनाची आस पुर्ण झाल्यानंतरतुझे दर्शन झाले आता जातो माघारी पंढरी नाथा ॥  यानुसार पालख्यांचा परतीचा प्रवास होणार आहे.

पंढरीत आषाढी यात्रेनिमित्त भरणार “कृषी पंढरी” कृषी महोत्सव-2018 “भव्य कृषी प्रदर्शन” बघा (जाहिरात

  


महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *