👁 9 Views

संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रविणदादा गायकवाड व आ. गणपतराव देशमुख भेट

पंढरपूर LIVE 7 आॅगस्ट  2018

गेली सलग 55 वर्षे आमदार असणारे आ. गणपतराव देशमुख यांची भेट संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष व शेतकरी कामगार पक्षाचे नेते प्रविणदादा गायकवाड यांनी त्यांच्या निवास्थानी भेट घेऊन ऐतिहासिक ‘शिवशिल्प’ भेट दिले.
 त्यांचा इतक्या वर्षांचा दांडगा अनुभव पुन्हा एकदा ऐकून शेतकरी आणि कष्टकर्‍यांच्या समस्या जाणून घेतल्या व विविध विषयांवर चर्चा केली. देशमुख साहेबांचे मार्गदर्शन नेहमीच मोलाचे असते. त्यांचे वय 92 असून विशेष म्हणजे सलग इतकी वर्षे आमदार असण्याचा त्यांचा देशात रेकॉर्ड आहे…!

  


महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *