पंढरपूर LIVE 8 आॅगस्ट 2018
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषेद पुणे यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती( इ5वी ) परीक्षेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पापरी ता . मोहोळ या शाळेने मोहोळ तालुक्यात अव्वल स्थान मिळून तब्बल 10 विद्यार्थी गुणवत्ता यादीत येऊन शिष्यवृत्ती धारक झाले आहेत
यशाची परंपरा कायम राखत यश मिळविले आहे
यशस्वी विद्यार्थी खालीलप्रमाणे
प्रज्वल भोसले (गुण 262 )
शेजल नळेगावकर ( गुण248 )
प्रज्वल गायकवाड ( गुण242 )
स्नेहा साळुंखे ( गुण240 )
सुमित डोंगरे ( गुण230 )
रियान बागवान ( गुण 228 )
प्रणव सुतार ( गुण 228 )
उत्कर्षा थोरात ( गुण 224 )
शिवराज डोंगरे ( गुण218 )
शाहरूख मुलाणी ( गुण 216 )
अशा प्रकारे 10 विदयार्थानी यश मिळविले आहे
त्यांना दत्तात्रय डोके . मानाजी थोरात . भास्कर थोरात . अंकुश ठाकरे . संजय पोतदार . सिताराम गवळी . राम राऊत . सचिन क्षिरसागर . मानाजी गायकवाड . राजेंद्र सरवदे . शैलजा डोंगरे .शितल लाला .
यांचे मार्गदर्शन लाभले
या यशाबद्दल पापरीचे मुख्याध्यापक राजेंद्र परदेशी . कोन्हेरीचे केंद्रप्रमुख ज्ञानेश्वर खुणे साहेब . विस्ताराधिकारी विकास यादव साहेब . मोहोळचे गट शिक्षणाधिकारी मारूती फडके साहेब . पापरीचे शालेय व्यवस्थापनचे अध्यक्ष समाधान भोसले . उपाध्यक्ष रमेश टेकळे .
व पापरी ग्रामस्थ यांनी विदयार्थी व शिक्षकांचे अभिनंदन केले आहे
उहरीं लेर्पींशीीरींळेप शपव

महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com