Pandharpur Live 22 September 2018
पंढरपूर शहरातील नगरपालिकेच्या समोर असलेल्या बालवीर गणेशोत्सव तरुण मंडळाच्या मंडपाच्या स्टेज खाली काही लोक बावन्न पत्त्याचा जुगार खेळत आहेत अशी बातमी मिळालेवरून पंढरपूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी मा. डॉ. सागर कवडे व पंढरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीकांत पाडुळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील साहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत काळे, सहाय्यक पोलीस फौजदार हनुमंत देशमुख, पोलीस हवालदार सुजित उबाळे, पोलीस नाईक मच्छिंद्र राजगे, पोलीस नाईक संदीप पाटील, पोलीस नाईक गणेश पवार, पोलीस नाईक किशोर गायकवाड व पोलीस नाईक अभिजीत कांबळे यांनी नमूद ठिकाणी दि. 21/09/2018 रोजी रात्री 08:30 वा. धाड टाकली. त्यावेळी येथे बावन्न पत्त्यावर जुगार खेळताना 13 जण जुगाराचे साहित्य व एकूण रोख रक्कम रुपये 8,170/- सह मिळून आले.* त्यांना या गुन्ह्याचे कामी अटक करून त्यांची वैद्यकीय तपासणी करून *पंढरपूर शहर पोलीस ठाण्याच्या लाॅकपमध्ये बंद करण्यात आले.*
पंढरपूर शहरातील सर्व गणेश मंडळांना वारंवार बैठका घेऊन कोणीही जुगार खेळणार नाही, जुगार खेळताना मिळून आल्यास त्यांना जेलची हवा खावी लागेल अशा सूचना देऊन देखील बालवीर गणेशोत्सव तरुण मंडळाचे अध्यक्ष व नमूद कार्यकर्ते जुगार खेळताना मिळून आल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
पंढरपूर शहरातील तमाम नागरिकांना पोलिसांकडून आवाहन करण्यात येते की, अशाप्रकारे गणपती मंडळाचे पदाधिकारी जुगार खेळत असतील तर तात्काळ आम्हास कळवावे. त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. अशी माहिती श्रीकांत पाडुळे (पोलीस निरीक्षक ) पंढरपूर शहर यांनी दिली आहे.

महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com