👁 5 Views

आज सकाळी पंढरपूर लाईव्ह कार्यालयातील ‘श्री’ ची पुजा व आरती पंढरपूूर तालुका पोलिस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या शुभहस्ते संपन्न

Pandharpur Live 22 September 2018

आज दि. 22 सप्टेंबर 2018 रोजी सकाळी पंढरपूर लाईव्ह कार्यालयातील ‘श्री’ ची पुजा व आरती पंढरपूूर तालुका पोलिस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या शुभहस्ते संपन्न झाली.
सर्वांना सुख-शांती-समृध्दी लाभावी व सर्वत्र शांतता टिकावी. अशी प्रार्थना यावेळी त्यांनी विघ्नहर्त्यासमोर केली.  पंढरपूर लाईच्या पुढील वाटचालीस त्यांनी शुभेच्छा दिल्या. विनंतीला मान देऊन आवर्जुन उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचे संपादक भगवान वानखेडे यांनी आभार मानले.

  

महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *