पंढरपूर LIVE 10 ऑक्टोबर 2018
पंढरपूर (प्रतिनिधी) कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस के एन सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले प्रा. श्याम कुलकर्णी यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्याकडून नुकतीच डॉक्टरेट पदवी प्राप्त झाली आहे.
सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एस के एन सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागामध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले प्रा. श्याम कुलकर्णी यांनी “व्हायब्रेशन सिग्नेचर अॅनॅलायसीस ऑफ बेअरींग डिफेक्ट” या विषयावर कमीन्स इंजिनिअरींग कॉलेज पुणे येथील प्रा. आनंद बेऊर यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे विद्यापीठात प्रबंध सादर केला होता.
त्यांच्या या यशाबद्दल पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, डाॅ. चेतन पिसे, मेकॅनिकल इंजिनिअर विभाग प्रमुख डॉ. रविंद्र व्यवहारे, डॉ. स्वानंद कुलकर्णी आदी सह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांनी डॉ. श्याम कुलकर्णी यांचे अभिनंदन केले.
महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 35 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com







